Events
एक नम्र निवेदन
दि. 3/7/ 2023 रोजी सोमवार गुरुपौर्णिमा आहे.तरी नेहमीप्रमाणेआपण ती साजरी करणार आहोत. सकाळीसात वाजता ज्यांना रुद्राभिषेकास बसायचे आहे, त्यांनी आपली नावे नोंद वावी .त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल.अभिषेकासाठी लागणारे साहित्य पुढिलप्रमाणे आहे-- पाच प्रकारची फळे एक नारळ,विड्याची पाने 10,दहा सुपार्या , नाणी सुट्टे पैसे, फुले ,जानवी जोड आणिताम्हण, पळी, भांडे, असल्यास सोवळेअसे सर्व साहित्य घेऊन यावे . रु 501/- ऑनलाइन भरूनआपले नाव नोंदवावेआणियाची पावती व्हाट्सअप ला पाठवावीम्हणजे आपले नाव बुक होईल. संपर्क 8483842344 /9029217755.
Swami Krupa Kendra Gallery
Videos
Video Gallery
7 Videos